पत्र
..
कालपासून आजपर्यंत दिवस कशी बदलत गेले ते मलाही काही कळले नाही, आणि मी कधी हळूहळू तुझा होत गेलो हे माझे मलाही कळले नाही
आपण दोघेही आयुष्यात कधीही विसरणार नाही असे क्षण जगलो, पुढे वेळ कशी कटत गेली काही च कळले नाही, आपण हळूहळू मोठे झाले हळूहळू समजदार झालो, मी तर दररोज एक सुखद जिवनाच स्वप्न पाहत आलो, जेव्हा एकटा होतो तेंव्हा ना जिवनात काही स्वप्न होते ना काही ध्येय होते फक्त जगायचं यवढच माहिती होते,
मी जेव्हा लातूरला आलो तेंव्हा मस्त जगण्याचा धुंदीत आलो होतो घरापासून दूर राहिलो तर जिवन आणि बाहेरील समाज कळेल अशी आशा होती, माझा लहानपणापासून एकटा राहण्याचा स्वभाव होता, मी चौथी पासून शाळेच्या अभ्यासा पेक्षा जास्त इतक पुस्तके माझ्या गावात आणि आजोळच्या वाचनालय वाचलं आहे, जाऊदे मला असं कोणाशी स्वतःबद्दल काहीही सांगायला आवडत नाही पण तु मला पुर्ण समजावं अशी ईच्छा आहे
आम्ही चार भावंडांपैकी मी सर्वात शेवटचा आणि आई वडिलांचा लाडका घरात मी लहान पणा पसून वडीलांचा क्लोज जसे एक मित्र , मी जसे म्हणलं तसे त्यांनी जगु दिले माझ्या आयुष्यात सगळे निर्णय माझे
.